मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना द्या दसरा - विजया दशमीच्या शुभेच्छा !

* मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना द्या 
दसरा - विजया दशमीच्या शुभेच्छा ! 
***
(Dasra Wishes In Marathi And Hindi | Dasryachya Shubhechha Marathi Hindi | Dasra Shubhechha | Vijaya Dashami Wishes In Hindi And Marathi | Dasra SMS | Dasra Quotes | Dushahara Wishes In Hindi | दसरा शुभेच्छा संदेश | दसरा शुभेच्छा | विजया दशमी संदेश) 
---
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त
दसरा आणि विजया दशमी ! 
(Shubh Muhurat Dushahara And Vijaya Dashami) 

दसरा साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. भारतीय संस्कृतीत या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येक घरात घटाच्या (Ghatam) रूपात विराजमान झालेली आदिमाया आदिशक्ती दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात येते. त्याला घटोत्थापन (Ghatotthapan) असे म्हणतात. या दिवशी पुराणात अनेक शुभ घटना आणि प्रसंग घडले असल्याने दसरा आणि विजया दशमी हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. आजच्या या शुभ दिनी तुम्हीदेखील शुभेच्छा द्या आपल्या मित्रपरिवाराला, प्रियजनांना!
(दसरा शुभेच्छा संदेश | दसरा शुभेच्छा | विजया दशमी संदेश | Dasra Wishes In Marathi And Hindi)

* आपट्याची पाने, झेंडूची फुले,
घेऊनी आली शुभ विजयादशमी...! 
दसरा आणि विजयादशमीच्या
आपणास हार्दिक शुभेच्छा ! 
---
* आज दसऱ्याच्या शुभदिनी,
सुखसमृद्धी नांदो तुमच्या अंगणी...! 
सोने लुटूया, लोकांत आनंद वाटूया! 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---  
* प्रभू श्रीरामाचा आदर्श घेऊ, 
जीवनात यश मिळवू...! 
सोने लुटूया, लोकांत आनंद वाटूया! 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---  
* उत्सव हा विजयाचा,
दिवस सोने लुटण्याचा...! 
दसरा आणि विजयादशमीच्या
आपणास हार्दिक शुभेच्छा ! 
| शुभ दसरा |
---
* नवं-जुनं विसरून जाऊ या,
जनाजनात आनंद वाटूया...! 
शुभ दसरा 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---
* आज करू उधळण सोन्याची,
अखंड जपू नाती मनामनांची...!
शुभ दसरा 
आपणास दसरा आणि विजयादशमी उत्सवाच्या भक्तिमय शुभेच्छा ! 
---
* मंगल तोरण सजले दारी  
रंग रांगोळी अंगणी साजिरी...! 
शुभ दसरा 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---
* अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा, सोनं घ्या सोनं...! 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---
* आला आला... सण दसऱ्याचा आला...! 
सोने लुटूया, आनंद वाटूया! 
शुभ दसरा 
---  
* सोनेरी किरणांचा आजचा सोनेरी दिवस...! 
आज विजयादशमी 
आपणास दसरा आणि विजयादशमी उत्सवाच्या 
भक्तिमय शुभेच्छा ! 
---
* आपणांस सुख-समाधान, आनंद, उज्ज्वल यश लाभो...! 
सोने लुटूया, आनंद वाटूया! 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---
* रम्य ही सकाळ, किरणे सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी...! 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---
* उत्सव प्रेमाचा, मुहूर्त विजयोत्सवाचा...! 
सोने लुटूया, आनंद वाटूया! 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---
* विजय दिवस हा अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा...! 
सोने लुटूया, आनंद वाटूया! 
आपणास दसरा आणि विजयादशमी उत्सवाच्या 
भक्तिमय शुभेच्छा ! 
---
* सांगता नवरात्रीची,
जल्लोष विजयाचा, 
आज शुभमुहूर्त दसऱ्याचा...! 
सोने लुटूया, आनंद वाटूया! 
आपणास दसरा आणि विजयादशमी उत्सवाच्या 
भक्तिमय शुभेच्छा ! 
---
* आपट्याच्या पानांची आज  
करू स्नेहरूपी देवाणघेवाण...! 
आपणास दसरा आणि विजयादशमी उत्सवाच्या 
भक्तिमय शुभेच्छा ! 
---
* दिन आला सोनियाचा,
उत्सव विजयादशमीचा...!   
आपणास दसरा आणि विजयादशमी उत्सवाच्या 
भक्तिमय शुभेच्छा ! 
---
* घेऊ आदर्श श्रीरामाचा 
नाश करूया अहंकाराचा...! 
आपणास दसरा आणि विजयादशमी उत्सवाच्या भक्तिमय शुभेच्छा !  
---
* मुहूर्त हा नवसंकल्पाचा,
दसरा सण हा उत्कर्षाचा...! 
सोने लुटूया, आनंद वाटूया! 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---
* चैतन्याची लाभो संजीवनी,
नवहर्ष जागो मनोमनी...! 
सोने लुटूया, आनंद वाटूया! 
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---
* समृद्धीचे दारी तोरण, आनंदाचा हा सण 
सोने लुटून सारे, करूया सीमोल्लंघन...!  
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
---------------

* (Dasra Wishes In Marathi And Hindi | Dasryachya Shubhechha Marathi Hindi)

* भगवान श्रीराम की तरह आप भी 
जीवन में सफलता की राहपर चलते रहें ! 
दशहरा के पावन पर्व पर आप सभी को 
हार्दिक शुभकामनाए!
---
* हे मां दुर्गा तू मुझे शक्ति दे,
मन मे सदा तू भक्ति दे।
करूं पूजा तेरी मैं हर दम,
सभी बंधनो से तू मुझे मुक्ति दे।
दशहरा के पावन पर्व पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं !
---
* या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
दशहरा के पावन पर्व पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं !
----
* माँ दुर्गा आपको निरामय स्वास्थ्य, धन, खुशी, समृद्धि और लंबे जीवन का आशीर्वाद दें !
दशहरा के पावन पर्व पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं !
| जय मां दुर्गा | 
----
* माँ भगवती आपके जीवन को
अनगिनत आशीषों से प्रकाशमान करें।
दशहरा के पावन पर्व पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं !
-----------------
Previous Post Next Post